1) नाशिक म.न.पा. तर्फे आयोजित रायफल शूटिंग मध्ये कु. हर्षदा शामराव शिरसाठ (द्वितीय) व गायत्री हेमंत सूर्यवंशी (तृतीय) यांची विभागीय स्तरावर निवड.
2) चि. तरंग अनिल लोखंडे हा नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी तर्फे आयोजित वुशू या खेळात जिल्हास्तरावर गोल्ड मेडल मिळवून विभागासाठी पात्र आणि किक बॉक्सिंग मध्ये दुसर्या फेरीसाठी पात्र.