उद्दीष्टे

  1. वार्षिक परीक्षेत (एस.एस.सी.) शाळेचा निकाल 80% लावणे.
  2. सह-शालेय व अतिरिक्त शालेय उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून घेणे.
  3. खेळासंबंधी जास्त प्रशिक्षण देऊन कमीत कमी दोन विद्यार्थी तालुका व जिल्हा तसेच राज्य पातळी पर्यंत नेणे.
  4. स्काऊट व गाईड यांचे वर्षातून किमान एक शिबीर घेणे किंवा सहल आयोजित करणे.
  5. विद्यार्थ्यांचे अंतर्गत परीक्षा ( 1 ली व 2 री चाचणी, पहिली व दुसरी सत्र परीक्षा) द्वारे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती पालकांना कळविणे