1) श्री. चौधरी सी.डी. – भारताची जनगणना २०११ नाशिक मनपा क्षेत्रात उत्कृष्ठ कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार प्रमाणपत्र व रजत पदक.
2) सौ. देशपांडे ए.एच. यांना रोटरी क्लब, नाशिक रोड यांच्यातर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार
3) सौ. माया कुलकर्णी यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गुणगौरव