वार्षिक नियोजन पत्रिका

महिना तपशील
जून शैक्षणिक वर्षाची सुरुवात
जुलै विद्यार्थी प्रतींनिधी शपथविधी समारंभ
ऑगस्ट प्रथम घटक चाचणी

आंतरगृह वक्तृत्व स्पर्धा

सप्टेंबर I-Gain स्पर्धा (निबंध, चित्रकला, वक्तृत्व, काव्य व गीतगायन इ. स्पर्धांचे आयोजन)
ऑक्टोबर प्रथम सत्र परीक्षा
नोव्हेंबर दीपावली सुट्टी
डिसेंबर आंतरगृह क्रीडा स्पर्धा
जानेवारी इ. 10 वी पूर्वपरीक्षा
मार्च एस.एस.सी बोर्ड परीक्षा
एप्रिल द्वितीय सत्र परीक्षा
मे इ. 5 वी ते 9 वी निकाल