कामगिरी (Achievement) | शाळा

एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर आयोजित ‘माय फ्रेंड मॉडर्न गणेशा’ या चित्रकला स्पर्ध्येत नाशिकच्या सहभागी 22 शाळांतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांमधून विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली.